उषः काल
थिएटर्स

नागपूर

उषः काल रंगभुमी

पंजि. क्र. महाराष्ट्र २९५/८३ (नागपूर), एफ ३६३७ (नागपूर)

"विमलराज", १३९, ओंकारनगर, नागपूर-२७, दुरध्वनी क्र. २७४६७४६

:: पथनाटय स्पर्धा :: आवेदनपत्र ::(स्पर्धा पथनाटय स्वरूपाची आहे ज्यात कलावंताचे संखेची मर्यादा नाही कलावंतांची वेगळी सुची सोबत जोडावी)

मी निम्न हस्ताक्षरकर्ता / कर्ती घोषित करतो / करते कि , संस्थेकडून मला नाट्य स्पर्धेच्या संदर्भात असलेली नियमावली प्राप्त झालेली असून माझा संच त्यातील सर्व अटींचे पूर्णपणे पालन करील अशी मी आपणास हमी देतो / देते I the undersigned declare that I have read all the rules of the competition & will abide by them positively. I request you to include my application for the competition.


दिनांक:

आपला / Yours faithfully

संस्था प्रमुखाचे हस्ता

: पथनाट्य स्पर्धेची नियमावली :-

पथ नाट्याचा विषय :- स्त्री सुरक्षा ,स्वछता अभियान किंवा पर्यावरण ... इत्यादी . Topics of Street play women safety , environment and cleanlines Program.

आमची वेब साईट www.ushakal.org या संकेत स्थळला निश्चित भेंट द्या. Please visit our website www.ushakal.org for more information सहकार्य करा किंवा अधिक माहितीकरिता

डॉ. गणेश वडोदकर (९२२६७७७५५५) प्रा.सौ.अंजली वडोदकर (९२२६७९१०३०)

आवेदन पत्र स्वीकारण्यासाठी अंतिम तिथी दि ०५ नोव्हेंबर २०२१ असेल. सायं. ४.०० ते ६. ०० च्या दरम्यान आवेदन पत्र अमृतभवनम् सिताबर्डी नागपूर येथे स्विकारल्या जातील Last day of submission of entry will be 9th Nov. 2015 applicant can submit their entry on same day at Amrit Bhavanam Between 4.00 to 6.00 PM.