Be a Member


उषः काल
थिएटर्स

नागपूर

सभासद नोंदणी

आवेदन पत्र

क्रमांक:______________

प्रति,
अध्यक्ष/सचिव,
उषःकाल थिएटर्स
ओंकारनगर, नागपूर

विषय :- सदस्यता नोंदणीचे संदर्भात

महोदय,

  उपरोक्त विषयाचे अनुषंगाने निवेदन करतो / करते कि मला उषःकाल थिएटर्स द्वारा आयोजित विविध कार्यक्रमात भाग घेण्याची मनः पूर्वक उच्च असून मला २००८-०९ या वर्षाकरिता सदस्यत्व देण्याची कृपा करावी. माझी संपूर्ण माहिती निम्नअनुसार आहे.

१. पूर्ण नाव :______________________________________
२. पूर्ण पत्ता :______________________________________
३. जन्म दिनांक :______________रक्त गट:________________
४. दूरध्वनी क्र :_____________भ्रमणध्वनी क्र:_____________
५. छंद/आवड :लेखन/नृत्य/ संगीत/ अभिनय/ दिग्दर्शन_________________इ.
६. प्राविण्य :_____________________________________
७. नाटकात काम केले आहे काय ? :_____________________________________
८. असल्यास किती ? :_____________________________________

  उपरोक्त प्रस्तुत केलेली माहिती संपूर्णपणे सत्य आहे. उषः काल थिएटर्सच्या संपूर्ण विकासाअंतर्गत मी नेहमी प्रयत्नशील राहील. मला आवंटीत केलेले कार्याचे मी पूर्णपणे पालन करील अशी मी आपणास हमी देतो / देते.

नागपूर
दिनांक :

आपला / आपली कृपाभिलाषी

(--------------------------)

हस्ताक्षर

( कार्यालयीन कामाकरिता )

श्री. __________________________________, आपणाकडून प्राप्त झालेल्या उषः काल थिएटर्सच्या सदस्यत्व नोंदणी आवेदनपत्राला (२००८-०९ या वर्षाकरीता) स्वीकृती देण्यात येत आहे, त्याबद्दल आपले मनः पूर्वक अभिनंदन. वार्षिक सदस्यत्व नोंदणीकरिता आवश्यक असलेले शुल्क रु. ५०१/- (रुपये पाचशे एक) रोख स्वरूपात प्राप्त झाले.

दि.

सचिव
उषः काल थिएटर्स करिता